सर सुखाची श्रावणी लीरिक्स
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
बोलकी चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबयापाशी उाचा चांदवा
Details -
Singer - Bela Shende, Abhijit Sawant
Lyrics - Guru Thakur
Music - Nilesh Moharir
Movie - Mangalashtak Once More 2013
0 Comments