कुठवर आतवर अंधार सोसावा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
कुठवर आतवर अंधार सोसावा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
http://songslyricsmd.blogspot.com/2019/01/diva-lagu-dere-deva-full-marathi-song.html
पायवाट वेलीपरी जखडते पायी
मागे जाता येत नाही, पुढे ठाव नाही
पायवाट वेलीपरी जखडते पायी
मागे जाता येत नाही, पुढे ठाव नाही
अंधारल्या घुमठीत भिरभिर लावा
दिवा लागू दे रे देवा,

दिवा लागो देवा
दिवा लागो देवा
मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही
दाटून येते नभ तरी झरतच नाही
मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही
दाटून येते नभ तरी झरतच नाही
येतो ढग जातो ढग दुरच्याच गावा
http://songslyricsmd.blogspot.com/2019/01/diva-lagu-dere-deva-full-marathi-song.html
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही
दाटून येते नभ तरी झरतच नाही
मातीच्या गंधाने दिशा भिजतात दाही
दाटून येते नभ तरी झरतच नाही
येतो ढग जातो ढग दुरच्याच गावा
http://songslyricsmd.blogspot.com/2019/01/diva-lagu-dere-deva-full-marathi-song.html
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
कुठवर आतवर अंधार सोसावा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागू दे रे देवा, दिवा लागो देवा
दिवा लागो देवा, दिवा लागो देवा
Singer :- Aarya Ambekar
Music :- Saleel Kulkarni
1 Comments
Me big fen
ReplyDelete